लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पणजीवासियांना सहा दिवसांपासून करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना - Marathi News | Panaji residents have to face water shortage for six days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीवासियांना सहा दिवसांपासून करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना

फोंडा तालुक्याचा काही भाग आणि तिसवाडी तालुक्याचा पूर्ण भाग पाणी समस्येमुळे सहा दिवस होरपळला. ...

बाणेगाव प्रकल्प कोरडाच - Marathi News | Banegaon project dry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाणेगाव प्रकल्प कोरडाच

दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. ...

भर पावसाळ्यात करडी येथे कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water scarcity at Karadi during heavy monsoon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भर पावसाळ्यात करडी येथे कृत्रिम पाणीटंचाई

भर पावसाळ्यात मोहाडी तालुक्यातील करडी येथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुरूस्तीच्या कामात जुनेच पाईपलाईन वापरण्यात आल्याने पाईपला गळती लागली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड झाल्यानंतर चक्क पाणीपुरवठाच बंद करण्यात आला. ...

उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले - Marathi News | The light left the water in fear again | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले

पुणे परिसरात पाऊस; ११,६०० क्युसेकचा विसर्ग ...

जोगलादेवी बंधाऱ्यातून पाणी झेपावले मंगरूळच्या दिशेने - Marathi News | From the Jogladevi Dam, water flowed in the direction of Mars | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जोगलादेवी बंधाऱ्यातून पाणी झेपावले मंगरूळच्या दिशेने

लोकमत न्यूज नेटवर्क तीर्थपुरी : जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधा-यात ... ...

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू - Marathi News | 3 tankers started during monsoon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ...

वडगावच्या शेतकऱ्याने स्वखर्चाने राबवला बोअरवेल पुनर्भरण उपक्रम - Marathi News | Wadgaon farmer operates a borewell recharge program at his own expense | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वडगावच्या शेतकऱ्याने स्वखर्चाने राबवला बोअरवेल पुनर्भरण उपक्रम

वडगाव, ता.रावेर येथील शेतकरी दगडू उखर्डू पाटील या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेलचा पुनर्भरण उपक्रम राबविला. ...

सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय - Marathi News | Warning, the water level in Bhandara city is falling | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय

शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. ...