लासलगाव : परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेत बिघाड झाल्याने लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे. ...
अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठर ...
भगूर : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येऊन खळखळून वाहणारी दारणा नदी यावर्षी चक्क कोरडी पडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र दिसत आहे . ...
पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिल ...
पिंपळगाव नजीक गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला. ...