धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. ...
पाणी कपातीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला. ...
गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस ...
ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प् ...
समीर देशपांडे कोल्हापूर : भूसंपादनाअभावी जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले असून, यामध्ये आठ-नऊ वर्षांपूर्वीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्हा ... ...