लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

Sting Operation : लॉगबुक, जीपीएस यंत्रणेला खो; ‘हायड्रंट’वर टँकर बेवारस! - Marathi News | Sting Operation: No Logbook, No GPS Device on Tanker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : लॉगबुक, जीपीएस यंत्रणेला खो; ‘हायड्रंट’वर टँकर बेवारस!

टँकरचालकांकडे लॉगबुकच उपलब्ध नाहीत, तर टँकरमध्ये बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणाही कुचकामी असल्याचे स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. ...

परभणी : टंचाई निवारणासाठी आता ३८ विंधन विहिरी - Marathi News | Parbhani: Now 38 dams wells are used for reducing the scarcity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाई निवारणासाठी आता ३८ विंधन विहिरी

जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे. ...

नद्या, तलावांनी गाठला तळ - Marathi News | Rivers reached by rivers, lakes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नद्या, तलावांनी गाठला तळ

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मागील अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सूर्याच्या या उग्र रुपामुळे पाण्याचा जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या व आणखी जे जलसाठे असतील, त्यांनी तळ गाठला आहे. वर्धा, वैनगंगा या मोठ्या ...

टँकर नावाला, कोरड घशाला; बुलडाण्यात पाणीबाणी - Marathi News | acute water crisis in buldhana | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :टँकर नावाला, कोरड घशाला; बुलडाण्यात पाणीबाणी

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील ७० गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने चिंचोली, आमसरी, पारखेड, लांजूळ, मांडका, खुटपुरी, ... ...

पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय - Marathi News | Water for the ... Adla Narayan Dhari Tank of the tanker | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय

पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. ...

कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना! - Marathi News | Do not get water even dig up the 500 feet! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत. ...

पाण्याची पातळी घटल्याने गोदावरी नदीतील हजारो मासे मृत्युमुखी - Marathi News | Thousands of fish died in Godavari river due to water level decrease | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याची पातळी घटल्याने गोदावरी नदीतील हजारो मासे मृत्युमुखी

औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडला असून, औरंगाबादजवळ गोदावरी नदीचे पात्रही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदीतील पाण्याची ... ...

खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट, रहिवाशांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Due to severe water scarcity in Khamgaon city, population report for residents | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट, रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

बुलडाणा -  खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट आहे. पालिका प्रशासनातर्फे पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याने भरदिवसा ... ...