राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७ ...
शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी ...
सद्यस्थितीत तालुक्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसल्याने टँकरच्या मागणीसाठी अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारीत असताना नांदुर्डीनजिकच्या आदिवासी वस्तीवरील महिलांना मात्र ...
Water Satara : खटाव तालुक्यातील पारगाव तलावाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली, तसेच उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभही केला. ...
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आ ...
Shirla Dam Water Sangli : शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्या ...