तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद ...
तुमची गावे आमच्या तालुक्यात नाहीत़ त्यामुळे तुमच्या तालुक्यातून वीज जोडणी घ्या, असे म्हणत सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने गंगाखेड तालुक्यातील पाच गावांचा वीज पुरवठाच खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार ९ आॅक्टोबर रोजी घडला़ ...
जिल्ह्यात झालेले अल्प पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यात पाणीसाठा कमी असून धरणातील पाण्याचे २०१८-१९ साठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी ११७ दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भ ...
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने व परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी राहिले आहे़ परिणामी या जलसाठ्यातून पिण्यासाठी पाणी घेणाऱ्या शेकडो गावांवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे़ या निमित्ताने दुष् ...
ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांसह देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे. त्या तुलनेत कामांना गती मिळत नसल्याने तहान लागल्यानंतरच विहिर खोदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाचे पर्जन्यमान प ...
औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ... ...