अकोला : पाणी पुरवठ्याच्या कामांत यापूर्वी झालेल्या चुका सुधारून जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गुरुवारी येथे दिले. ...
चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती. ...
तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. सोमवारखेडा येथेही नदी-नाल्याच्या पात्रात झरे खोदून पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याशिवाय इतर मार्ग आदिवासींपुढे उपलब्ध नाही. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. गावात पाणीपुरवठ्याची दुसरी साधने नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाल्याच्या खड्ड्यांमधील पाण्यावर तहान भा ...
भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून माग ...