जायकवाडी जलाशयात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळाग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. ...
राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. ...
निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे. ...
जायकवाडी प्रकल्पातील पाणी वाटपाचे फेरिनयोजन शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. आता माजलगाव धरणासाठी ५६० दलघमीवरून २९९.४२ दलघमी एवढी पाण्याची तरतूद या शासनाने कमी केली आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, आगामी काळात सुमारे १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्य ...
जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. ...