गेल्या एक-दोन महिन्यापासून कन्हान नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. परिणामी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाण्याचे पंपिंग ३० एमएलडी ने कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठ्यावर ...
सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़ ...
ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ...
नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...