तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही ...
चोपडा तालुक्यातील वैजापूर आश्रमशाळेतील पाच विद्यार्थिनींची तब्येत बिघडली असून, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. यामुळे विद्यार्थिनींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याच्या घटनेने खडबळ उडाली आहे. ...
लासलगाव : आंतरराष्ट्रीय जल साक्षरता दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये जलसाक्षरता अभियान, जलसंवर्धन व वृक्षिदंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पु ...