वाशिम: एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट असलेल्या सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाने पोषण आहार पाकिटांच्या वजनात घोळ केल्याची गंभीर बाब २८ जानेवारीला उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालक ...
मालेगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट होत असून, आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा सध्या शिल्लक राहिला आहे. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील १७ प्रकल्पांनी तळ गाठला असून, जवळपास ६५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना नसल्याने, गावक-यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
वाशिम : क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, ...
मानोरा (वाशिम) : जिल्हा परिषद व मानोरा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावांमध्ये ३१ जानेवारीला पहाटे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय करून पोलिस बंदोबस्तात उघड्यावर शौचास जाणाºया २१ लोटाबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यात आली. ...
मालेगाव: सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे वेतन संगणकीय आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठीची शालार्थ वेतन प्रणाली मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या वेतनाची देयके रखडली आहेत. ...
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणि विविध टप्प्यात आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून ३१ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी मानोरा ते कारपा मार्गावर रास्ता रोको केला. ...