बुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी र ...
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरणचे अर्ज ‘महाईस्कॉल’ प्रणालीवर नुतनीकरण करण्याचे तसेच नवीन अर्ज आॅफलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ए.व्ही. मुसळे यांनी केले. ...
वाशिम : केंद्रशासनाच्या वतीने लोकसभेत तीन तलाकबद्दल जे बिल पारित करण्यात आले, ते असंवैधानिक असून त्याच्या निषेधार्थ २ फेब्रूवारी रोजी मुस्लिम समाजातील हजारो महिला-पुरूषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. ...
मानोरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार असल्याचे इच्छुकांची र्मोचे बांधणीस सुरुवात झाली आहे. ...
वाशिम: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुुरुवारी वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये जिल्हास्तर कार्यशाळा घेण्यात आली. ...
वाशिम - जिल्हयाची आणेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करुन न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली. ...