मालेगाव (वाशिम) : पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. ...
वाशिम : वाशिम येथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणा-या जिल्हा कृषी महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल झाला असून, आता सदर महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलऐवजी वाशिम शहरालगतच असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी तंत्रज् ...
वाशिम : विज्ञान प्रदर्शनी प्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली असून वाशिममध्ये ही प्रदर्शनी घेणे शक्य होणार नसल्याचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडे पाठविल्याची माहिती आहे. ...
इंझोरी: मानोरा तालुक्यासह जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या इंझोरी येथील गोमुखेश्वर संस्थानवर महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून, या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
वाशिम : वाशिम जिल्हयाची पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्यावतीने विविध निकषांचे पालन करून एसटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांच्या गुणतालिकेत वाशिम येथील आगाराने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. ...
वाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा ताल ...
वाशिम : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ‘श्रीं’च्या मंदिरांवर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रितीने लाभ घेतला. ...