वाशिम - वाशिम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने जूनी जिल्हा परिषद परिसर, अकोला नाका वाशिम येथे २९ ते ३१ मार्च या दरम्यान तीन दिवशी महिला बचत गटाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली. ...
कारंजा लाड - कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांची कामे होणार असून, २४ मार्च रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. ...
रिसोड (वाशिम) : आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या रिठद येथे उभी राहत असून ती ऐनवेळी येण्यास विलंब लावत असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविताना मोठा प्रश्न उभा राहत आहे. ...
वाशिम - मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे. या योजनेला ... ...
वाशिम : सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
मंगरुळपीर: शहरात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाच्या प्रस्तावित सोनल ते मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या योजनेचे काम सुरू झाले नसतानाच त्यात अनेक अडचणीही निर ...
वाशिम : उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले असून, सोमवार, २६ मार्च रोजी वाशिमचे तापमान ३९.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. अशातच गावागावांत भीषण पाणीटंचाईनेही तोंड वर काढले आहे. ...