मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते. ...
वाशिम: स्मार्टच्या फोनच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या फोनवर नवनवे गेम डाऊनलोड करून त्याचा जुगाराच्या खेळासारखा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. ...
- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील बगिच्यांना, नगरपरिषद क्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचऱ्यातून स्वत: कंपोस्ट खत तयार करीत आहे. याकरिता शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आले असून ...
वाशिम : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थींना विविध लाभ देण्यासाठी त्यांची आधार नोंदणी आवश्यक आहे. ही जबाबदारी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांकडे सोपविण्यात आली असून, त्यांना मोबाइल टॅबलेट्सही उपलब्ध करून दिले आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले ...
वाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून, वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. ...