लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा! - Marathi News | 134 projects remaining at 7 percent water stock! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

भीषण आगीत १५.७४ लाखांचे मंडप साहित्य जळून खाक! - Marathi News | Tent house burnt in Fire at Karanji village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीषण आगीत १५.७४ लाखांचे मंडप साहित्य जळून खाक!

करंजी (वाशिम) : येथील करूणेश्वर संस्थानच्या एका हॉलमध्ये ठेवून असलेल्या सुरेश दामोधर कठाळे यांच्या मालकीच्या मंडप साहित्यास अचानक आग लागून १५.७४ लाखांची हानी झाली. ...

...अखेर जिंतूर-अकोला बसफेरी आली शिरपूर बसस्थानकावर - Marathi News | ... At last the Jintur-Akola bus came on Shirpur bus stand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :...अखेर जिंतूर-अकोला बसफेरी आली शिरपूर बसस्थानकावर

तक्रारीची दखल घेऊन ही बसफेरी ९ मे पासून पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येणे सुरू झाले आहे.  ...

बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा; नागरिकांची गैरसोय ! - Marathi News | Fiasco of Adhar registration in banks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा; नागरिकांची गैरसोय !

वाशिम : राष्ट्रीयकृत बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ...

पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | Encroachment on fields road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात

वाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप  काढ०यात आले नाही.  ...

...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’ - Marathi News | ... and the employee quarters become 'ghost bungalow' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’

आता तर या इमारतीची ओळख चक्क ‘भूत बंगला’ अशी झाली असून रात्रीच्या वेळी या इमारतीकडे कुणी भटकण्याची हिंमतही करित नाही. ...

कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना! - Marathi News | Do not get water even dig up the 500 feet! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत. ...

मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट! - Marathi News | Rajshri aims to achieve the goal! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोलमजुरी करुन गाठले ‘राजश्री’ने उद्दिष्ट!

कुटुंबात कोणीही उच्चशिक्षीत नसताना, घरची हलाकीची परिस्थितीतही मोलमजुरी करुन एमपीएससी परिक्षेत राज्यात एसटी मुलीमधून तिसºया क्रमांकावर येवून करसंग्राहक म्हणून वर्णी लावली. ...