लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कर्ज योजनेसाठी १३० लाभार्थींचे उद्दिष्ट - Marathi News | The objective of 130 beneficiaries for loan scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्ज योजनेसाठी १३० लाभार्थींचे उद्दिष्ट

वाशिम जिल्ह्यासाठी १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या व्यवसायाकरिता ५५ लाभार्थींचे उद्दिष्ट मिळाले आहे ...

दारूबंदीसाठी महिलांची पोलिस स्टेशनवर धडक - Marathi News | Women's rally on police station demand for liquor ban | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारूबंदीसाठी महिलांची पोलिस स्टेशनवर धडक

पोलिसांनी गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी गावातील महिलांनी ९ जुलै रोजी एकत्र येवून पोलिस स्टेशनवर धडक दिली. ...

नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड - Marathi News | Upload of 45 thousand eligible farmers' lists in accordance with the new policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड

४५ हजार शेतकºयांच्या याद्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या असून एकूण शेतकºयांचा आकडा १.५२ लाखांवर पोहचला आहे. ...

न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला! - Marathi News | farmer get conponsession for seed not fertile | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. ...

आता वसतिगृह कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव मानधन - Marathi News | Increase in honorarium will be given to the boarding employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आता वसतिगृह कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव मानधन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वसतिगृह कर्मचाºयांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ८ जुलै रोजी घेतला. ...

वाशिम जिल्ह्यात १८ टक्क्यांवर अडकली खरीप पीक कर्ज योजना! - Marathi News | Kharif crop loan scheme stuck in Washim district at 18 percent! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात १८ टक्क्यांवर अडकली खरीप पीक कर्ज योजना!

यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत केवळ १८.४० टक्के पीक कर्ज वाटप होणे शक्य झाले आहे.  ...

प्लास्टिक निर्मुलनासाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार - Marathi News | Innerwheel initiative for plastic removal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्लास्टिक निर्मुलनासाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार

पर्यावरण रक्षणाचा ध्यास: शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन इनरव्हील ... ...

जिल्हा परिषदांमध्ये कार्यान्वित होणार ‘पीएम’ प्रणाली! - Marathi News | PM system to be implemented in Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदांमध्ये कार्यान्वित होणार ‘पीएम’ प्रणाली!

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट (पीएम) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. ...