लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक! - Marathi News | No Implementation of 'My daughter Bhagyashree' scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक!

योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली संबंधित यंत्रणा पात्र तथा गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचतच नसल्याची वस्तूस्थती आहे. ...

गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार - Marathi News | Gurumandir sansthan's financial transaction will be examined by the 'Forensic Auditor' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार

कारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अ‍ॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे. ...

४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी ! - Marathi News | 42 crores funds for Irrigation wells | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी !

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे. ...

पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक! - Marathi News | millions of devotees gathered in Poharadevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक!

मानोरा : बंजारा समाजाची काशी पोहरादेवीत गुरु पोर्णिमेनिमित्त १६ जुलै रोजी लाखो भाविकांनी पायदळ दिंड्यांसह हजेरी लावून, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी व धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले ...

आरटीई : प्रवेशपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | RTE: Verification of documents of admission to 270 children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई : प्रवेशपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी

आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. ...

वाशिम जिल्हयातील ३३७ पाणी नमुने दूषित - Marathi News | 337 water samples of Washim district polluted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयातील ३३७ पाणी नमुने दूषित

१४२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता तब्बल ३३७ पाणी नमुने दूषित असल्याचे सिध्द झाले. ...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट  - Marathi News | Due to lack of rain Re- sowing crisis on farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट 

गेल्या १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ...

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील कामे संथगतीने - Marathi News | Work of the Village Social Change Mission is slow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील कामे संथगतीने

संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे. ...