लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर ! - Marathi News | Second short revision program for voter lists! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर !

वाशिम :  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  ...

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा - Marathi News | 623 cases disposed of in the National Lok Adalat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा

वाशिम : जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...

‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती ! - Marathi News | Congress, Ncp, BJP office bearers intervieve for candidature from 'vanchit bahujan aaghadi' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

रिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या. ...

बांधकामासाठीच्या मोफत रेतीचा गुंता कायम - Marathi News | Issue of free sands for home construction not solved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बांधकामासाठीच्या मोफत रेतीचा गुंता कायम

रेती घाट लिलावाला पर्यावरण विभागाची मंजूरी न मिळाल्याने एकाही लाभार्थीला मोफत रेती मिळू शकली नाही. ...

ओबीसी वित्त, विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस! - Marathi News | OBC finance, development corporation economically weak | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ओबीसी वित्त, विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस!

वसूलीचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे.  ...

किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या! - Marathi News | Errors in Bank accounts of beneficiaries under the Kisan Samman Yojna; | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या!

मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत ...

आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण - Marathi News | Plantation Mother's Bone Conservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली. ...

तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण - Marathi News | Redressal of crop insurance cases of farmers' grievances in taluka level | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण

कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...