रिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते. ...
मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मालेगाव, शिरपूर आणि जऊळका रेल्वे पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या निर्देशावरून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर २३ जुलै रोजी अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले ...