सोयाबिनच्या पिकात निंदणाचे काम करित असताना सोनू ज्ञानेश्वर चव्हाण हीला अचानकपणे सापाने चावा घेतला; मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला. ...
दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात ३ आॅगस्ट रोजी वाढ करण्यात आली आहे. ...
शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असून, सोमवारी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. ...