लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कारंजा शहरात भरधाव ट्रकने विद्यार्थीनीस चिरडले   - Marathi News | In the city of Karanja, a truck crushed the girl student | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा शहरात भरधाव ट्रकने विद्यार्थीनीस चिरडले  

या धडकेत सायकलवरील मुलगी आरती मोघाड ही चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ...

हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव - Marathi News | Influence of Karpa disease on turmeric crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव

पावसाची रिपरिप सुरु राहिल्याने हळदीच्या पिकावर विपरित परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. ...

vidhan sabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून जाधव, चव्हाण यांना उमेदवारी - Marathi News | Vidhan sabha 2019: Jadhav, Chavan candidate from Vanchit Bahujan aghadi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून जाधव, चव्हाण यांना उमेदवारी

रिसोड विधानसभा मतदारसंघात दिलीप जाधव तर कारंजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राम चव्हाण यांची उमेदवारी जाहिर केली ...

रिसोड येथे आधार नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा कायम ! - Marathi News | Citizens queue for Aadhaar registration at RISOD! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे आधार नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा कायम !

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याने आधार नोंदणीसाठीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येते. ...

पीक नुकसानाची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoid reporting crop damage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक नुकसानाची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ

नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  ...

टेरका येथील गौण खनिजाच्या मोजणीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question mark on mineral count in Terka mine | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टेरका येथील गौण खनिजाच्या मोजणीवर प्रश्नचिन्ह

ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे. ...

अन् रामगाव बसफेरी धावू लागली नियमित !  - Marathi News | Finaly Ramgaon bus started running regularly! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अन् रामगाव बसफेरी धावू लागली नियमित ! 

बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता. ...

अखेर शिरपूर आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरीत - Marathi News | Shirpur Health Center finally shifted to new building | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर शिरपूर आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरीत

शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. ...