डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला. ...
जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे. ...