लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

Washim ZP Election : कुणालाच स्पष्ट बहूमत नाही; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष - Marathi News | Washim ZP Election: No one is clear mandate; Nationalist largest party | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim ZP Election : कुणालाच स्पष्ट बहूमत नाही; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे. ...

विनाअनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय देयकाचा प्रश्न जैसे थे! - Marathi News | The question of medical payments of unaided school staff is just like that! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विनाअनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय देयकाचा प्रश्न जैसे थे!

गत दोन वर्षात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास ३२०० कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकापासून मुकावे लागले आहे. ...

विविध मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक आक्रमक - Marathi News | Expectations for various demands Asha worker aggressively aggressive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक आक्रमक

प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनेदेखील ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले. ...

आईनेच दिली पोटच्या मुलीला फाशी - Marathi News | Mother kill her daughter by hang her | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आईनेच दिली पोटच्या मुलीला फाशी

गायत्री अमोल भगत (३२) असे आईचे नाव असून, तनिक्षा असे मृतक मुलीचे नाव आहे. ...

‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित ! - Marathi News | If 'Water Works' Fund stops, there will be 336 jobs affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित !

जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत. ...

एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही! - Marathi News | 'Mahanet' project is not implemented in any Gram Panchayat! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!

वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही. ...

शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा ! - Marathi News | Farmers crop not get MSP in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !

तकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. ...

‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे - Marathi News | PM kisan sanman scheme : Farmers meetings from friday in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये १० जानेवारीपासून प्रशासनाकडून मेळावे आयोजित केले जाणार आहेत. ...