Washim, Latest Marathi News
२ मार्चपर्यंत वाशिमसह राज्यातील १.१५ लाख जागेसाठी २.८५ लाख अर्ज प्राप्त झाले. ...
शिरपूर येथील दिपिका आणि संदीप काळे असे या दाम्पत्याचे नाव असून, सध्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे. ...
गावांच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून अधिकारी, पदाधिकाºयांनीही प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. ...
१०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...
सोमवार २ मार्च रोजी प्रमाणिकरणासाठी शेंदुरजना येथील आपले सरकार केंद्र व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो शेतकरी ताटकळत बसले होते ...
२३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. ...
३१ मार्चनंतर बीएस फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. ...
१७ हजार ७०६ शेतकºयांचे कर्ज खाते अपात्र ठरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. ...