लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद - Marathi News | Junior Accounts Officer arrested for accepting bribe to issue checks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद

Bribe case: मनोज जाधव असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ...

Right To Education :कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर - Marathi News | Corona delays RTE admission process | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Right To Education :कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर

Right To Education : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या पुढील सूचनेनुसार पालकांना पडताळणी समितीकडे जाता येणार आहे.  ...

शेतकऱ्याचा असाही प्रामाणिकपणा; ९४ हजार रुपये केले परत - Marathi News | Such sincerity of the farmer; 94,000 returned | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्याचा असाही प्रामाणिकपणा; ९४ हजार रुपये केले परत

Positive News : बंडू राठोड यांनी तब्बल ९४ हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे. ...

Corona cases in Washim : आणखी तिघांचा मृत्यू; ५८२ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona cases in Washim: Three more killed; 582 Positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona cases in Washim : आणखी तिघांचा मृत्यू; ५८२ पॉझिटिव्ह

Corona cases in Washim: आणखी तीन जणांचा मृत्यू तर ५८२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह आला. ...

जाहिरात देऊनही सरकारी कोविड रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स् मिळेना - Marathi News | Despite the advertisement, the government Covid hospitals did not get specialist doctors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जाहिरात देऊनही सरकारी कोविड रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स् मिळेना

Government Covid hospitals did not get specialist doctors : खासगी डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे. ...

कोरोनाबाधित रुग्णाला ऑटोमध्येच लावले ऑक्सिजन - Marathi News | Oxygen administered to the patient in the auto | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाबाधित रुग्णाला ऑटोमध्येच लावले ऑक्सिजन

Corona Cases in Washim: एक रुग्ण सोमवार, दि. ३ मे रोजी एका खासगी कोविड हॉस्पिटल येथे ऑटोमध्ये ऑक्सिजन लावून आला असता, त्याला ऑटोमध्येच तपासण्यात आले.  ...

Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस  - Marathi News | Corona Vaccine in Washim: Only 700 youths got the vaccine in two days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस 

Corona Vaccine in Washim: १३० पैकी १२५ केंद्रे बंद असून, पाच केंद्रांत लसीकरण सुरू आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Two more killed in Washim district; 424 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. ...