RTE admission process : शाळेपासून अधिक अंतरावर राहत असलेल्या बालकांनाही प्रवेश मिळाल्याचे तसेच शाळेच्या जवळच राहत असलेल्या बालकांना वेटिंगवर राहावे लागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ...
Coronafree Gram Panchayats will get lakhs of prizes : पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. ...
Washim district to be completely 'unlocked' from June 14 : जिल्ह्याचा सध्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२५ टक्के असून, ९.१ टक्के बेड ‘ऑक्सिजन’वरील रुग्णांनी व्यापलेले आहेत. ...
Everyone should make an eye donation : नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. नेत्रदान हेच श्रेष्ठदान असल्याचे मत वाशिम शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वीटी गोटे यांनी गुरूवारी व्यक्त केले. ...
Business in Washim : व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर असून लवकरच वाशिमचे अर्थकारण रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...