वाशिम : प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर होणार नाही, या दृष्टिने जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, असा राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले. ...
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व युवतींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ पुरविण्याच्या उद्देशाने ८ मार्च २०१८ पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘अस्मिता’ योजना सुरू करण्यात आली. ...
पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या मार्गदर्शनात बुधवार, ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो आंदोलन करण्यात आले. ...
२१ दिवसांची मुदत असताना मालमत्तेची नोंद होण्यासाठी संबंधितांना दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. ...
वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे. ...
वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल ...