प्रचारसभा, गाठीभेटी यावर भर देत असताना मतदारांना आपल्याकडे वळवण्याची संधी कोणताच राजकीय पक्ष सोडणार नसल्याचे दिसून येते. मतदारांना त्यासाठी विविध प्रलोभने दाखवण्यात येण्याची शक्यता गृहित धरून निवडणूक विभागाने भरारी पथक, चेकपोस्ट यांच्या माध्यमातून मत ...
आर्वी येथील गांधी चौकात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी दादाराव के चे, सुधीर दिवे, विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, माजी खासदार विजय मुडे, आसावरी देशमुख, राहुल ठाकरे, संदीप काळे, विनय डोळे, जिल्हा परिषदच्या उपाध् ...
जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार मतदारसंघांत निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. चारही मतदारसंघांतून ११ लाख ४९ हजार ७५८ मतदारांच्या भरवशावर ४७ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. यामध्ये ५ लाख ८८ हजार ५८३ पुरुष तर ५ लाख ६१ हजार १६१ म ...
भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात ...