लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम - Marathi News | Israel Palestine Hamas War, Gaza, India to Ban Hamas, India will not ban Hamas; Possible deterioration of relations with Arab countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम

अमेरिका-जर्मनीने हमासवर बंदी घातली आहे, शिवाय अनेक देश हमासच्या विरोधात आहेत. ...

गाझावर अणुबॉम्ब टाकण्याचा दिला सल्ला; आता इस्रायल सरकारने मंत्र्यावर केली कारवाई - Marathi News | israel-minister-suspended-from-all-government-meetings-over-advise-of-nuclear-attack-on-gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझावर अणुबॉम्ब टाकण्याचा दिला सल्ला; आता इस्रायल सरकारने मंत्र्यावर केली कारवाई

इस्रायल सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. ...

गाझा सामूहिक कबर बनतीये; इस्रायल्या हल्ल्याने अॅजेलिना जोली संतापली - Marathi News | Israel-palestine-Hamas-war-actress-angelina-jolie-reaction-on-gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा सामूहिक कबर बनतीये; इस्रायल्या हल्ल्याने अॅजेलिना जोली संतापली

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर अँजेलिना जोलीने एक लांबलचक पोस्टही केली आहे. ...

जगात 2 युद्ध सुरू, चीन तिसऱ्या आघाडीच्या तयारीत? तैवानवर 43 लढावू विमानांच्या घिरट्या; तणाव वाढला - Marathi News | Two wars started in the world, now China is preparing for the third front 43 fighter jets hover over Taiwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात 2 युद्ध सुरू, चीन तिसऱ्या आघाडीच्या तयारीत? तैवानवर 43 लढावू विमानांच्या घिरट्या; तणाव वाढला

चीनने तैवानजवळ तब्बल 43 लष्करी विमाने आणि 7 जहाजे पाठविली आहेत. ...

इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा - Marathi News | Israel Hamas War: Triple Crisis on Israel Now: After Hamas and Hezbollah, 'Houthi' Declares War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हूती संघटनेची एन्ट्री झाली आहे. ...

आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन! - Marathi News | Who will rule Gaza now Israel-America made a plan after the destruction of Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन!

अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत. ...

इस्रायलनं 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कमांडर मारला, आतापर्यंत गाझात 10 हजार जणांचा मृत्यू - Marathi News | Israel kills commander of October 7 attack, 10,000 dead in Gaza so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कमांडर मारला, आतापर्यंत गाझात 10 हजार जणांचा मृत्यू

आपण गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात, 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या हमासच्या कमांडरचा खात्मा झाल्याचा दावा इजरायली सैन्य दलाने केला आहे. ...

पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव - Marathi News | Death in al jazeera journalist's house in Gaza entire family destroyed in Israeli attack including Wife, Son, Daughter, Grandson dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव

इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...