चीनच्या युद्धाभ्यासामुळे तैवान संकटात असून अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. चीनने गेल्या गुरुवारपासून ३१ जुलैपर्यंत युद्धाभ्यास सुरु केला आहे. याशिवाय जमीन आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी सैन्याला उतरविण्याचा अभ्यास केला जाणार ...
अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे. ...