यूकइन्फॉर्म या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांना आणि राजकीय नेत्यांना संबोधित करताना राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले, रशियन सैन्याने युक्रेनच्या लोकवस्ती असलेल्या 3,620 ठिकाणांवर हल्ला केला. त्यांपैकी 1,017 आधीच मुक्त झाले आहेत. ...
रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम युक्रेनला देण्यात येईल, अशी पुष्टी यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केली आहे. ...
Quad Summit 2022: जपानमध्ये झालेल्या क्वाड देशांच्या बैठकीत रशिया-युक्रेनचा मुद्दा प्रमुख होता. भारत वगळता इतर सर्व सदस्य देशांनी (यूएसए, जपान आणि ऑस्ट्रेलिया) रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे ...
जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल. ...
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त मारिया जखारोव्हा यांनी या घटनेचा विरोध केला आहे. तसेच, असे हल्ले करून रशियाला घाबरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ...