lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वानवडी

वानवडी

Wanvadi, Latest Marathi News

सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल टाकून घरच पेटवलं; वानवडीत 'मोठा पणती' टोळक्याचा धुडगूस - Marathi News | The fire was in house , because no cigarettes were given; crime by criminals in wanavadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल टाकून घरच पेटवलं; वानवडीत 'मोठा पणती' टोळक्याचा धुडगूस

पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍याला मारहाण करुन मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून तोडफोड केली. ...

नशीब बलवत्तर! कोरोना रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली, रुग्ण सुखरूप - Marathi News | Good luck! The ambulance carrying the corona patient for treatment hit the divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नशीब बलवत्तर! कोरोना रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली, रुग्ण सुखरूप

सुदैवाने ८० वर्षांच्या आजी सुखरूप..... ...

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा - Marathi News | MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल - Marathi News | Beating a girl with a women to bring down the house; crime registred against Bachat group women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल

महिलांकडून विनयभंगाची तक्रार; वानवडीतील केदारीनगर येथील घटना... ...

...तर मनसे कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा, मग कर्तव्यास चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर ४२० नको का? - Marathi News | If the question of citizens is raised, then the crime of 353 against MNS workers, then why not 420 against the officials for misconduct? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मनसे कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा, मग कर्तव्यास चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर ४२० नको का?

वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकत आंदोलन केल्यावर मनसेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता मनसेने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकणे मनसेला भोवले; नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Garbage dumping at Wanwadi regional office problematic to MNS, Crime against activists including corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकणे मनसेला भोवले; नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

मनसेच्या नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने घुसत कचरा टाकत आंदोलने केले होते. ...

भंगार व्यावसायिकाकडून जबरदस्तीने उकळली खंडणी; सराईत गुंडाला अटक - Marathi News | Forcibly was took ransom from scrap dealer; gangster arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगार व्यावसायिकाकडून जबरदस्तीने उकळली खंडणी; सराईत गुंडाला अटक

हत्याराच्या जोरावर फिर्यादींच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.... ...

वानवडी येथे स्थानिक गुंडांच्या टोळक्याचा तुफान राडा; आठ ते दहा वाहनांची तोडफोड - Marathi News | vehicles broken up by criminal gang in the Wanwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडी येथे स्थानिक गुंडांच्या टोळक्याचा तुफान राडा; आठ ते दहा वाहनांची तोडफोड

मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा तोडफोडीची गंभीर घटना परिसरात घडली आहे. ...