लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाकड

वाकड

Wakad, Latest Marathi News

‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड - Marathi News | Crime registred against gang who breaking glass of rickshaw at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड

महिना दोन हजार रुपये हप्ता द्या, नाहीतर तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी खंडणी मागितली. ...

...म्हणून सुरक्षारक्षकाने केली तब्बल १३ रिक्षांची तोडफोड; वाकडमधील घटना - Marathi News | ... so the security guards vandalized 13 rickshaws; Incidents in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...म्हणून सुरक्षारक्षकाने केली तब्बल १३ रिक्षांची तोडफोड; वाकडमधील घटना

वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे सुरक्षारक्षकाने तब्बल १३ रिक्षांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे... ...

बाणेर येथील कोविड सेंटरमधील मृतांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for stolen jewellery from dead bodies at Jumbo Covid Center in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाणेर येथील कोविड सेंटरमधील मृतांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

कोविड सेंटरमधील मयतांच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी आरोपी काळेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

जमिनीच्या वादातून माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताने कोयत्याने केला वार, वाकडमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Former Assistant Commissioner of Police attack by weopan in land dispute ; crime registred in wakad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जमिनीच्या वादातून माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताने कोयत्याने केला वार, वाकडमध्ये गुन्हा दाखल

अनुसूचित जाती-जमाती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; थेरगावच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Rape of a women on the pretext of marriage; A case has been registered against a youth from Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; थेरगावच्या तरुणावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. ...

एका वर्षात दुप्पट पैसे देण्याचे आमिष ; १३ लाखांची फसवणूक - Marathi News | Double the money in one year; Fraud of Rs 13 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एका वर्षात दुप्पट पैसे देण्याचे आमिष ; १३ लाखांची फसवणूक

वाकड मध्ये गुन्हा दाखल ...

अतिक्रमण निर्मूलनच्या पथकावर भिरकावला दगड; वाकड येथील प्रकार  - Marathi News | Stones thrown at encroachment elimination squads; incident at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिक्रमण निर्मूलनच्या पथकावर भिरकावला दगड; वाकड येथील प्रकार 

पाच जणांवर गुन्हा दाखल ...

लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली - Marathi News | Murder of a pregnant girlfriend due to force to marriage; Accused, who has been missing for 10 years, confessed to the crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

वाकड पोलिसांनी छडा लावल्याने १० वर्षांनंतर गुन्हा दाखल  ...