लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Baramati loksabha election - बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून सुप्रिया सुळेंच्या बाजूने शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानिमित्त सगळीकडे उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावला. ...