शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 : भयमूक्त वातावरणातील मतदानासाठी १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

पुणे : नांदेड गावातील १०२ वर्षांच्या आजोबांची मतदानाची अविरत परंपरा

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 : आज तुम्हीच नायक; म्हणूनच आपला मताधिकार बजावा

मुंबई : वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

मुंबई : ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

महाराष्ट्र : ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

मुंबई : वेसावे येथील मतदान केंद्रात उभारली कोळीवाड्याची थीम