शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या चार तासात १५.६४ टक्के मतदान, सर्वाधिक १८.८१ टक्के मतदानाची बारामतीत नोंद

अकोला : लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात, अकोला पूर्वत दुपारपर्यंत अठरा टक्के मतदान

नाशिक : सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान

पुणे : Pune Vidhan Sabha Election 2024 : मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद

अमरावती : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज मतदान ! कुणी रोख, दारू, प्रलोभन देत असेल तर डायल करा ११२

पुणे : Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद

सांगली : सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिराळा मतदारसंघात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : Pune Vidhan Sabha Election 2024: कुठेही शुटिंग असले तरी मतदानाला पुण्यात येतोच..!

फिल्मी : अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मतदानामध्ये कागल आघाडीवर, इचलकरंजी पिछाडीवर, एकूण किती टक्के झाले मतदान..वाचा