लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ? - Marathi News | Sushilkumar Shinde left right? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ?

सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुुशीलकुमार शिंदे हे डावे की उजवे अशी चर्चा सोलापुरात रंगलीयं.  ही चर्चा निवडणूक निकाल किंवा विचारसरणीबद्दल नव्हे तर मतदानानंतर शिंदे यांनी दाखविलेल्या उजव्या हाताबद्दल आहे.  ...

पुणे जिल्ह्यात २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र  - Marathi News | 214 sensitive and 4 unsafe polling stations in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र 

जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची आवश्यक असलेली तयारी पूर्ण केली असून संवेदनशील केंद्रांवरील मतदान शांततेत पार पडावे याबाबतची खबरदारी घेतली गेली आहे... ...

राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला - Marathi News | Rahul Dravid's brother filled his form to remove the name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला

पुण्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | 7,000 police constables, including central security forces, in the backdrop of voting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे शहर लोकसभा व बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४५२ इमारतीत २ हजार ५०९ मतदान केंद्रे आहेत़. ...

सोलापूर लोकसभेसाठी ५८.४५ मतदान - Marathi News | 58.45 voting for Solapur Lok Sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभेसाठी ५८.४५ मतदान

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक मतदान कोणाची झोप उडविणार !  ...

परतूर येथे ५५.२० टक्के मतदान - Marathi News | At Partur, polling was 55.20 percent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

परतूर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले असून, वृध्द, अपंगांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला. ...

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान - Marathi News | 65.15 percent turnout vote in Nanded Lok Sabha constituency | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान

लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले. ...

बोहल्यावर चढल्यानंतर बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Right after voting, Bawana voted the right to vote | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोहल्यावर चढल्यानंतर बजावला मतदानाचा हक्क

लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात हा योगायोग आल्याने लग्नानंतर संसाराला सुरुवात करण्याआधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेण्याबरोबरच लोकशाहीच्या दरबारात नवदाम्पत्यांनी हजेरी लावली. ...