लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
आधी लग्न कोंढाण्याचे की रायबाचे? तुळजापुरातील चैत्री पौर्णिमा यात्रा मतदानादिवशीच आल्याने संभ्रम  - Marathi News | Lok Sabha Election 2019 (15489) Voters Confusion over Voting day comes on Tuljapura's full moon Yatra day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आधी लग्न कोंढाण्याचे की रायबाचे? तुळजापुरातील चैत्री पौर्णिमा यात्रा मतदानादिवशीच आल्याने संभ्रम 

हा संभ्रम दूर अंतरावरील भाविकांत निर्माण झाला आहे़ ...

मुक्त आणि न्याय्य निवडणूक महत्त्वाची का आहे? - Marathi News |  Why is the free and fair election important? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्त आणि न्याय्य निवडणूक महत्त्वाची का आहे?

जगातील कोणत्याही देशाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुक्त वातावरणातील निवडणुका ही एक महत्त्वाची पायरी आहे. राजकीय विचारवंत म्हणतात त्यानुसार ‘गंभीर विकासाचे प्रयत्न वैध आणि लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेल्या सरकारशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत; तेच आपल्या ना ...

निवडणुक प्रशासनच करणार मतदारांच्या वाहतुकीची सोय - Marathi News | The transporting voters by election administration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुक प्रशासनच करणार मतदारांच्या वाहतुकीची सोय

ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांनी मागणी केल्यास संबंधित निवडणूक प्रशासनाच अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ...

राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र - Marathi News | Colorful Identity Card for 46 lakh voters in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरुवात केली आहे. ...

लोकसभा मतदान केंद्रांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक विभागाकडून मिळाले एक कोटी - Marathi News | One crore rupees received from the Election Department for the repair of polling stations in Aurangabad constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा मतदान केंद्रांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक विभागाकडून मिळाले एक कोटी

मतदान केंद्र असलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीवर ३० हजारांपासून १ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित ...

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या - Marathi News |  In the opinion of the Chackarmen, the meeting of rural leaders increased in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

समुद्रसफरीवरील ९0 हजार खलाशांना हवा मतदानाचा अधिकार! ‘मस्सा’ची नौकानयन मंत्र्यांना विनंती - Marathi News | 90 thousand crew on the sea wants voting rights! 'Masara' sailing requests to ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रसफरीवरील ९0 हजार खलाशांना हवा मतदानाचा अधिकार! ‘मस्सा’ची नौकानयन मंत्र्यांना विनंती

कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे ...

एपीएमसी निवडणूक : मतपत्रिका जाळल्याने मतमोजणी स्थगित - Marathi News |  APMC Election: Postponed voting due to burning ballot papers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एपीएमसी निवडणूक : मतपत्रिका जाळल्याने मतमोजणी स्थगित

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येऊन त्यातील मतपत्रिका जळाल्याची घटना रविवारी घडली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मतमोजणीची प्रक्रिया स्थगित केली आहे. ...