लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदानासाठी केंद्र येती घरा; ४ दिवसांत १ हजार ११५ मतदारांनी केले घरून मतदान  - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 one thousand 115 voters voted from home in 4 days in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदानासाठी केंद्र येती घरा; ४ दिवसांत १ हजार ११५ मतदारांनी केले घरून मतदान 

त्यात १६१ दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या - Marathi News | 10 thousand 100 postal voting was done in ten constituencies In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पोस्टल मतांमुळेच पराभव झाला होता.  ...

Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन - Marathi News | Wayanad Election 2024 Congress Rahul Gandhi special Tweet for Priyanka Gandhi Vadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन

Wayanad Election 2024 Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वायनाड पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ...

झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक - Marathi News | Voting today in Jharkhand by elections in 10 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक

३१ विधानसभांसह वायनाड लोकसभा मतदारसंघातही लागणार बाेटाला शाई. ...

मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Will the Women turnout increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज

सर्वाधिक जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. ...

२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Who exactly did voters go to in 20 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी

भाजपचा १४.५ टक्के असलेला मतटक्का वाढत २६.१ टक्क्यांपर्यंत वाढत गेला असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर येते. ...

दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Special facility to bring disabled senior citizens to vote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन

‘सक्षम ॲप’वर नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.  ...

पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप - Marathi News | Pollcheet pollkhol! Photo of toilet in place of polling station on poll cheat of women voter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे ...