लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले होते. आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ११ लाख ६९ हजार ९७७ मते मोजण्यात आल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर जाहीर करण ...
राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत. ...
मनसेचे प्रभाव असलेल्या मतदारासंघात नोटांना 10 हजारांहून अधिक मतदान झालं आहे. निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 10 सभा घेऊन भाजपाविरोधी प्रचार केला. ...