लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
म्हैसूर शाई तयार करणारी ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. ...
मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे. ...
संबंधीत नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे ...
मतदानाद्वारे सत्तेवर येणारे नवे सरकार किंवा नवा सत्तारूढ पक्ष किंवा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला अशी कोणती दिशा देतो की, जेणेकरून मतदानाचा हक्क बजावताना मतदाराने केलेला विचार योग्य होता, याचे समाधान त्याला वाटावे. महाराष्ट्राची आजची स्थिती पाहता कोण ...
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्यावतीने मतदार जागृती करण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडविणा-या गावांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. ...