लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Maharashtra Election 2019सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले. ...
Maharashtra Election 2019नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी), आरपी विद्यालय, मखमलाबाद नाका, गणेशवाडीतील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मखमलाबाद , पेठरोड आदि विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानानंतर ...
प्रत्यक्ष मतदान संपण्याच्या तासभर आधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. ...
नाशिक- दोन हात नाही म्हणून तो हारला नाही की डगमगला नाही. संसाराचा गाडा तसाच हाकत असताना त्याने मतदानाचे पवित्र कर्तव्य टाळले नाही. मंगळवारी (दि.२१) शिंगवे बहुला येथे मतदानासाठी आल्यानंतर मतदान अधिकारी बुचकळ्यात पडले, मतदान कसे करणार? परंतु त्याने चक् ...
Maharashtra Election 2019 : ठाणे शहर विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच, सिव्हील रुग्णालयाजवळील एका केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला. ...