लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Maharashtra Election 2019: राज्यात ६१% - Marathi News | Maharashtra Election 2019: 61% in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: राज्यात ६१%

Maharashtra Election 2019: चौदाव्या विधानसभेसाठी सोमवारी राज्यात सरासरी अंदाजे ६१ टक्के मतदान झाले. ही सायंकाळी ६ पर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आहे. ...

Maharashtra Election 2019: आम्ही निवडला ‘नोटा’चा पर्याय; पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी दिली माहिती - Marathi News | Maharashtra Election 2019: We chose the 'Nota' option; Information given by angry accountants of PMC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आम्ही निवडला ‘नोटा’चा पर्याय; पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी दिली माहिती

Maharashtra Election 2019: पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा आणि त्यामुळे आरबीआयने त्यांच्यावर लादलेले निर्बंध यामुळे खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. ...

Maharashtra Election 2019: मराठवाड्यात यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ - Marathi News | Maharashtra Election 2019:In Marathwada, the name change in the list, confusion as there is no photo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019: मराठवाड्यात यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ

Maharashtra Election 2019: किरकोळ प्रकार वगळता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सोमवारी शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, पोलिंग चिट नसणे, यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ उडाला. ...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा - Marathi News | Maharashtra Election 2019: Violence against five puppets for worshiping EVM Machine | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा

Maharashtra Election 2019: माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Maharashtra Election 2019: कुठे काय घडले? - Marathi News | Maharashtra Election 2019: What happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: कुठे काय घडले?

Maharashtra Election 2019: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. ...

Maharashtra Election 2019: टक्का घसरला... - Marathi News | Maharashtra Election 2019: The percentage dropped ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Election 2019: टक्का घसरला...

Maharashtra Election 2019: राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले ...

Maharashtra Election 2019: नक्षल्यांचा फतवा झुगारून उत्स्फूर्त मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Spontaneous voting by flipping the map | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019: नक्षल्यांचा फतवा झुगारून उत्स्फूर्त मतदान

Maharashtra Election 2019: नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी काढलेल्या फतव्याला न जुमानता दुर्गम भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटर पायी चालत येऊन तसेच काहींनी बोटने मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. ...

Maharashtra Election 2019: नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली - Marathi News | Maharashtra Election 2019: The percentage has decreased In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019: नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

Maharashtra Election 2019:किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत ...