लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
राज्यात केवळ ०.२७ टक्के तरुण करणार मतदान! मतदार वाढीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम - Marathi News | Only 0.27 percent youth will vote! Special campaign in all districts for voter increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ ०.२७ टक्के तरुण करणार मतदान! मतदार वाढीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम

तरुणांचे मतदार यादीतील प्रमाण केवळ ०.२७ टक्केच... ...

सोलापुरात ३६ लाख मतदार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध!  - Marathi News | 36 lakh voters in Solapur, draft voter list published! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ३६ लाख मतदार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध! 

जिल्ह्यात ४ हजार ४८१ सैनिक मतदार आहेत. तसेच २५९ तृतीयपंथी मतदार असून जिल्ह्यात ४ हजार ४८१ सैनिक मतदार आहेत. ...

१० महिन्यांत वाढले सव्वा लाख मतदार; प्रारुप मतदार यादी जाहीर - Marathi News | Half a million voters increased in 10 months; Proposed voter list announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० महिन्यांत वाढले सव्वा लाख मतदार; प्रारुप मतदार यादी जाहीर

प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३ इतकी ...

मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | Updation of voter lists is in progress, Information given by District Collector of Sindhudur | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

युवा मतदारांची नोंदणी निराशाजनक ...

बीएलओंअभावी रखडली मतदार पडताळणी, सर्वांत कमी हडपसरमध्ये - Marathi News | Voter verification stalled for lack of BLs least of all in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएलओंअभावी रखडली मतदार पडताळणी, सर्वांत कमी हडपसरमध्ये

जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या वतीने जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये मतदार पडताळणीचे काम हाती घेण्यात आले आहे ...

१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान  - Marathi News | 120 villages where voting will be held for the first time after independence this year | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान 

सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात १२ मतदारसंघ असून तेथे पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

पुरुषांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार कोल्हापुरात उघड - Marathi News | Photo of woman on identity card of men, Malpractice of Election Commission exposed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुरुषांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार कोल्हापुरात उघड

नवीन छायाचित्रासह ओळखपत्र मिळाल्याचा आनंद क्षणात मावळला ...

आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क - Marathi News | Three-way race for IMA state president; 172 doctors of Beed exercised their rights | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क

मतदान प्रक्रिया शांततेत, दिवाळीपर्यंत लागणार निवडणुकीचा निकाल ...