शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : मॉकपोलसह मतदान घेतल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित

धाराशिव : मतदानावर बहिष्कार टाकणारा उमेदवार बनला 'खासदार', गावकऱ्यांनी केला सत्कार

रत्नागिरी : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सेल्फी पॉईंट, पोलीस अधीक्षकांना सेल्फीचा मोह

रत्नागिरी : तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

सातारा : मतदान करा अन् आवर्जून लग्नाला या; नवरदेवाचं साकडं

जालना : जालन्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान

बीड : उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

छत्रपती संभाजीनगर : मतदार जागृतीसाठी सायकल रॅली

राष्ट्रीय : मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड; गुजरातमधील गावात प्रचारावर बंदी

रायगड : १९५२ पासून मतदान करणाऱ्या गंगूबाई चव्हाण