लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा ...
नाशिक- नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मतदारांचा उत्साह अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी मतदारांचा उत्साह असून पहिल्या दोन तासात ५.५ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वाधिक मतद ...
Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. ...