लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मलकापूर मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह!  - Marathi News | Maharashtra Election 2019 malkapur Sees 14.78% Turnout Till 11pm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मलकापूर मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह! 

Maharashtra Election 2019 : मलकापूरमध्ये दुपारी अकरा वाजेपर्यंत जवळपास 14.78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह - Marathi News | People come out to vote in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या 90 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने मतदान केले. ...

ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या - Marathi News |  Students from Nashik moved to help senior voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या

Maharashtra Election 2019 पंटवटीतील आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आधार दिला. ...

पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Spontaneous voting during morning phase in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

Pune Vidhan Sabha Election 2019 : पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे. ...

अन् सोलापुरातील पोलिसांवर मंडप कोसळला; पुढे काय झाले ते पहा...! - Marathi News | And the tent collapsed on the police in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अन् सोलापुरातील पोलिसांवर मंडप कोसळला; पुढे काय झाले ते पहा...!

शाहीर वस्तीमधील महापालिका शाळेतील मतदान केंद्रावर घडली घटना ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला - Marathi News | Maharashtra Elecion 2019 : Bogus voting try failed in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला

Pune election 2019 : सतर्कतेमुळेच पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voters also performed their duties in the district, including Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क

Pune Election 2019 : शहरासह जिल्ह्यातील राजकीय नेते,  अधिकारी, कलाकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.    ...

Maharashtra Election 2019 : ढगाळ वातावरण, चिखलमय रस्त्यांचा मतदानात अडथळा; औरंगाबाद जिल्ह्यात ४ तासात केवळ १३ टक्के मतदान    - Marathi News | Maharashtra Election 2019 : Rain, muddy roads obstruct voting; In Aurangabad district, only 5 percent of the vote is done in 5 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : ढगाळ वातावरण, चिखलमय रस्त्यांचा मतदानात अडथळा; औरंगाबाद जिल्ह्यात ४ तासात केवळ १३ टक्के मतदान   

औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात केवळ ६.७१ टक्के मतदान झाले होते ...