लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
जाणता मतदार आणि गोंधळलेले पक्ष - Marathi News | Conscious voters and confused parties maharashtra and haryana election conclusion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जाणता मतदार आणि गोंधळलेले पक्ष

या दोन राज्यांतील निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या चढत्या कमानीला कुठेही धक्का लागलेला नाही. ...

'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान - Marathi News | delhi citizen over 80 years of age would vote from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वोट फ्रॉम होम'! 'या' शहरातील वयोवृद्धांना करता येणार घरबसल्या मतदान

निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी अनेकदा वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत प्रकृतीच्या कारणामुळे पोहचता येत नाही. ...

जात जात नाहीच, निवडणुकीत जात अजूनही प्रभावीच - Marathi News | Cast Not just going away, still being effective in elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जात जात नाहीच, निवडणुकीत जात अजूनही प्रभावीच

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये हेच पाहावयास मिळाले. ...

कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं... - Marathi News | Anywhere you press a button, the vote falls on the lotus ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं...

कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं हा आक्षेप अधूनमधून घेतला जातो. ...

जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू - Marathi News | Article on Jammu and Kashmir democracy festival begins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू

गेल्या ३० वर्षांत या राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. केंद्राकडून मिळणारा निधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता. ...

नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली - Marathi News | In Nagpur, BJP lost 1,43,949 votes in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली

नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले. ...

नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा' - Marathi News | NOTA became big in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय   - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : Siddharth Shirole's victory against datta bahirat in Shivajinagar constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय  

Pune Election 2019 : ''वंचित '' फॅक्टरमुळे राहिले बहिरट'' विजया'' पासून वंचित ...