लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
PCMC Election 2026 औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, निवासी हाॅटेल्स, दुकाने, मॉल्स, शाॅपिंग सेंटर्स, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी द्यावी, कामगार उपायुक्तांच्या सूचना ...
Nagpur : दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि मतदान केंद्रापासून घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे का? ...
Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली असताना मतदारांना मात्र आपले नाव मतदार यादीत शोधताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
Chandrapur : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, मिरवणुका, पदयात्रा आणि मतदारांशी थेट जनसंपर्कातून उमेदवार आपली ताकद दाखवू पाहत आहेत. ...
Amravati : गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली होती. ...